-
सर्व मराठी वर्डप्रेसच्या वापरकर्त्यांचे (यूज़र्स) हार्दिक अभिनंदन!
आपण केलेल्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल धन्यवाद! हे पोस्ट आपले आभार मानण्याच्या उद्देशाने प्रकाशित केले आहे. तुम्ही केलेल्या अमुल्य योगदानामुळे आम्ही वर्डप्रेसच्या तीन आवृत्ती (४.५, ४.५.१, आणि ४.५.२) चे पूर्ण अनुवाद केले आहेत. अजून आपले काम संपलेले नाही आहे, या अनुवादामध्ये आणखी सुधार अपेक्षित आहेत, आणि आम्ही ते तुमच्या सहकार्याशिवाय नाही करू शकणार. कुठलीही सुधारणा, व्याकरणात चूक…