Marathi Polyglot, 10th Feb 2019 Meeting Notes

Attended by: Abhishek Deshpande, Swapnil Patil, Prathamesh Palve, Sanyog Shelar, Harshad Mane उद्देश १. मराठी भाषांतराची पातळी तपासणे गेल्या काही दिवसा पासून मंडळींचे WordCamp पुणे च्या संदानात एकत्रित बसून मराठी भाषांतराची सद्य परिस्तिथी तपासण्या साठी भाषांतर सुरु होते. त्या करीता रविवारी १७ तारखेला १०.३० ला सर्व जण एकत्रित येणार आहेत. मीटींग ची जागा अजून अनिर्णीत … Marathi Polyglot, 10th Feb 2019 Meeting Notes वाचन सुरू ठेवा