WordPress.org

इतिहास

वर्डप्रेस 2003 पासून खूप पुढे गेला आहे. काही कोडच्या ओळींनी आणि एक चांगला वेब तयार करण्याच्या मिशनने सुरू केलेले, आता एक प्रसिद्ध वेब प्लॅटफॉर्म आणि समृद्ध समुदाय बनले आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या दहा वर्षांच्या प्रवासाबद्दल वाचा Milestones: The Story of WordPress—ज्याचा पुढील भाग मे 2023 मध्ये उपलब्ध असलेल्या गेल्या दशकावर आधारित आहे. प्रकल्पाच्या 20 व्या वर्धापनदिनासाठी अगदी योग्य वेळेत.

जॅझर्स आणि प्रकाशन तारीख

वर्डप्रेस कोर विकासकांना जॅझ संगीताची आवड आहे, आणि आमच्या सर्व प्रमुख प्रकाशनांना आम्ही वैयक्तिकरित्या आदराने पाहणाऱ्या जॅझ संगीतकारांच्या नावावर ठेवले आहे. येथे प्रकाशनांची यादी आणि त्यांना दिलेली संगीतकारांची नावे आहेत:

VersionMusicianDate
६.७सॉनी रोलिन्स12 नोव्हेंबर, 2024
६.६टॉमी डोर्सी१६ जुलै, २०२४
६.५रेजिना कार्टरएप्रिल २, २०२४
६.४शर्ली हॉर्न७ नोव्हेंबर २०२३
६.३लायनल हॅम्प्टन८ ऑगस्ट, २०२३
६.२एरिक डोल्फी२९ मार्च २०२३
६.१मिखाईल आल्पेरिन१ नोव्हेंबर, २०२२
६.०आर्टुरो ओ’फॅर्रिल२४ मे, २०२२
५.९जोसेफिन बेकर२५ जानेवारी, २०२२
५.८आर्ट टाटम२० जुलै, २०२१
५.७एस्पेरांझा स्पाल्डिंग९ मार्च, २०२१
५.६Nina Simone८ डिसेंबर, २०२०
५.५बिली एक्सटाइन११ ऑगस्ट, २०२०
५.४नॅट अॅडरलेमार्च 31, 2020
५.३रहसान रोलंड कर्क१२ नोव्हेंबर, २०१९
5.2जाको पास्टोरियस७ मे, २०१९
५.१बेटी कार्टर21 फेब्रुवारी, 2019
५.०बेबो वल्देस६ डिसेंबर, २०१८
४.९बिली टिप्टन१५ नोव्हेंबर, २०१७
४.८बिल इव्हान्स८ जून, २०१७
४.७सारा वॉहन६ डिसेंबर, २०१६
४.६पेपर अॅडम्स१६ ऑगस्ट, २०१६
४.५कोलमन हॉकिंस१२ एप्रिल, २०१६
४.४क्लिफोर्ड ब्राउन८ डिसेंबर २०१५
४.३बिली हॉलिडे१८ ऑगस्ट २०१५
४.२बड पॉवेल२३ एप्रिल, २०१५
४.१डायना वॉशिंग्टन१८ डिसेंबर, २०१४
४.०बेननी गुडमन४ सप्टेंबर, २०१४
3.9जिमी स्मिथएप्रिल १६, २०१४
3.8चार्ली पार्कर१२ डिसेंबर, २०१३
3.7काउंट बेसी२४ ऑक्टोबर, २०१३
3.6ऑस्कर पीटरसन१ ऑगस्ट, २०१३
३.५एल्विन जोन्स११ डिसेंबर, २०१२
3.4ग्रांट ग्रीन१३ जून, २०१२
3.3सोनी स्टिट१२ डिसेंबर २०११
3.2जॉर्ज गर्शविन४ जुलै, २०११
3.1डिजांगो रेनहार्टफेब्रुवारी २३, २०११
3.0थेलोनियस मोंक१७ जून, २०१०
२.९कार्मेन मॅक्रे१८ डिसेंबर, २००९
२.८चेत बेकर११ जून, २००९
२.७जॉन कोलट्रेन१० डिसेंबर २००८
२.६McCoy Tyner१५ जुलै, २००८
२.५मायकेल ब्रेकर२९ मार्च २००८
२.३Dexter Gordon२४ सप्टेंबर, २००७
२.२स्टॅन गेट्झ१६ मे, २००७
२.१एला फिट्जगेराल्ड२२ जानेवारी, २००७
२.०ड्यूक एलिंग्टन31 डिसेंबर, 2005
१.५बिली स्ट्रेहॉर्न१७ फेब्रुवारी, २००५
1.2चार्ल्स मिंगस२२ मे, २००४
१.०माइल्स डेविस३ जानेवारी, २००४
.70No musician chosen.२७ मे, २००३