वर्णन
वूकॉमर्स साठी S2 विशलिस्ट तुम्हाला विशलिस्ट व्यवस्थापित करण्यास अनुमती देते.
त्याच्या काही वैशिष्ट्यांची तपासणी करा:
- कुठल्याही पृष्ठावर “My Wishlist” (माझी विशलिस्ट) बटणावर क्लिक करून आपल्या इच्छा यादीत प्रवेश करा, त्यानंतर इच्छा यादीची पॉपबॉक्स उघडेल.
- उत्पादनाचा अहवाल पहा म्हणजे किती वापरकर्त्यांनी उत्पादनाची इच्छा सूची बनवली आहे.
- किमानवादी (minimalist) डिझाइन
- Ajax वापरून इच्छित सूचीमध्ये उत्पादन जोडा / काढा
- सोशल नेटवर्क फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍप इच्छित वस्तू सामायिक करा
कॉन्फिगरेशन
“S2 विशलिस्ट फॉर वूकॉमर्स” “S2 प्लगइन” मेनू आयटममध्ये “विशलिस्ट” नावाचे एक नवीन सबमेनू पृष्ठ जोडेल.
तेथे तुम्हाला प्लगइन पृष्ठांवर द्रुत प्रवेशासह सर्व “S2 प्लगइन” आढळतील.
सूचना
जर “वूकॉमर्स साठी S2 विशलिस्ट” सुधारण्यासाठी तुमच्याकडे काही सुचना असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, जेणेकरून आम्ही “वूकॉमर्स साठी S2 विशलिस्ट” सुधारू शकू.
स्क्रीनशॉट
स्थापना
महत्त्वाचे: सर्व प्रथम, तुम्हाला वूकॉमर्स प्लगइन डाउनलोड आणि सक्रिय करावे लागेल, जे “S2 विशलिस्ट फॉर वूकॉमर्स” कार्य करत राहण्यासाठी अनिवार्य आहे.
- डाउनलोड केलेला झिप फाइल अनझिप करा.
- आपल्या वर्डप्रेस साइटच्या
wp-content/plugins/
निर्देशिकेत प्लगइन फोल्डर अपलोड करा. - प्लगइन पृष्ठावरून “S2 विशलिस्ट फॉर वूकॉमर्स” सक्रिय करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
तुमच्याकडे वूकॉमर्स साठी S2 विशलिस्ट संबंधित प्रश्न किंवा समस्या आहेत का? या समर्थन चॅनेलचा योग्य वापर करा.
समीक्षा
ह्या प्लगइनसाठी कोणतेही समीक्षण नाही.
योगदानकर्ते आणि विकसक
“वूकॉमर्स साठी S2 विशलिस्ट” हे मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आहे. पुढील लोक या प्लगइनच्या निर्मितीत योगदान केले आहे.
योगदानकर्ते“वूकॉमर्स साठी S2 विशलिस्ट” 1 लोकॅलमध्ये भाषांतरित केले आहे. अनुवादकांना त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
भाषांतर करा “वूकॉमर्स साठी S2 विशलिस्ट” तुमच्या भाषेत.
विकासातील आग्रह?
कोड ब्राउझ करा, SVN संग्रहालय तपासा, किंवा विकास लॉग च्या RSS द्वारे सदस्यता घ्या.
बदलांची यादी
2.0.0 – 2021-04-21
- नवीन: वर्डप्रेस 5.8.1 साठी समर्थन
- नवीन: वूकॉमर्स 5.6.0 साठी समर्थन
जुने चेंजलॉग नोंदींसाठी, कृपया प्लगइनसोबत दिलेला अतिरिक्त changelog.txt फाइल पहा.