वर्णन
हा प्लगिन काय करतो:
- रूपरेषेपासून स्वतंत्र मेनू संपादक वर्डप्रेस प्रशासन पॅनेलमध्ये जोडतो
- WP REST API v2 मध्ये मेनू जोडतो
- वर्डप्रेस प्रशासन पॅनेलमध्ये मेनू API दर्शक जोडतो
WP हेडलेस मेनू संपादक REST API एंडपॉइंट्स:
- /wp-json/hme/v1/menus/
- /wp-json/hme/v1/menus/{id}
स्क्रीनशॉट
स्थापना
- “test-plugin.php” फाइलला “/wp-content/plugins/” डिरेक्टरीमध्ये अपलोड करा.
- “प्लगिन्स” मेनूद्वारे प्लगिन सक्रिय करा.
समीक्षा
ह्या प्लगइनसाठी कोणतेही समीक्षण नाही.
योगदानकर्ते आणि विकसक
“WP हेडलेस मेनू संपादक” हे मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आहे. पुढील लोक या प्लगइनच्या निर्मितीत योगदान केले आहे.
योगदानकर्तेभाषांतर करा “WP हेडलेस मेनू संपादक” तुमच्या भाषेत.
विकासातील आग्रह?
कोड ब्राउझ करा, SVN संग्रहालय तपासा, किंवा विकास लॉग च्या RSS द्वारे सदस्यता घ्या.
बदलांची यादी
0.0.2
- वर्णन जोडले
0.0.1
- प्रारंभिक आवृत्ती.