जय वर्डप्रेस मंडळी

जय वर्डप्रेस मंडळी,

वर्डप्रेसच मराठी अनुवादनाची पुनरावृत्ती करण्याचे मानस काही जणांनी WordCamp अमदाबाद २०१८ ला दर्शविली.

पुणे WordCamp, १६ मार्च २०१९ ला योजिला आहे.

WordCamp च्या आधी किंवा नंतर दोन दिवस एकत्र बसून अनुवाद करूया. इच्छुकानीं आपले मत comment मध्ये सांगावे.


अभिषेक