मराठी वर्डप्रेस मध्ये आपले स्वागत आहे !
हे वर्डप्रेस मराठी संघाचे पान आहे.
मराठी
हे वर्डप्रेस मराठी संघाचे पान आहे.
नमस्कार मंडळी
गेल्या शनिवारी wordcamp भोपाळ मध्ये Contributor दिवसात मराठी Translation पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्याचा मानस काही जणांनी दाखविला.
येत्या रविवारी दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी एक Virtual मीट योजिली आहे.
Time: 3 pm
Meet लिंक Slack मध्ये रविवारी पोस्ट केली जाईल.