Team Meeting on 24th Dec 2023

नमस्कार मंडळी,

गेल्या काही दिवसांपासून मराठी #mr भाषांतर टीमची मीटिंग घेण्याचा विचार बरेच जणांनी व्यक्त केला आहे.

पुणे वर्डकॅम्पच्या आधी किंवा नंतर प्रत्यक्ष बैठक घेण्याचा विचार आहे. अद्याप पुणे वर्डकॅम्पची तारीख ठरविलेली नाही. अंदाजे फेब्रुवारी महिन्यात राहील असा अंदाज पुणे टीमकडून व्यक्त केला गेला आहे. तुम्ही प्रत्यक्ष बैठकीस इच्छुक असल्यास कृपया कमेंट करा.

त्याशिवाय, ऑनलाईन बैठकीला या. पुढील बैठक रविवारी, २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता ठरविली आहे.
Google Meet ची लिंक Slack मध्ये शेअर केली जाईल.