थीम्सची यादी

याप्रमाणे फिल्टर:
संपादन

मांडणी

वैशिष्ट्ये

विषय

थीम यादीत परत जा

हे थीम 2 वर्षांपेक्षा जास्त अद्यावत झालेले नाही. हे आणखी अद्यावत केले नाही असे असू शकते आणि हे सपोर्ट केले नाही असे असू शकते आणि WordPress च्या अधिक नवीन आवृत्त्यांसह वापरल्यास संगणकीय संगतता समस्या असू शकतात.

अॅक्सेसप्रेस स्टोअर

Access Keys च्या सॊजन्यने

आवृत्ती: 2.5.0

शेवटचे अद्यावत: फेब्रुवारी 3, 2022

सक्रिय स्थापना: 3,000+

वर्डप्रेस आवृत्ती: 4.7 किंवा उच्च

PHP आवृत्ती: 5.6 किंवा उच्च

थीम मुख्यपृष्ठ

अॅक्सेसप्रेस स्टोअर हि फ्री वर्डप्रेस थीम आहे जी वू-कॉमर्स प्लग-ईन सोबत सुरळीत कार्य करते. या थीममधे आपल्याला अनेक उत्कृष्ठ वैशिष्ट्ये मिळतील ज्यायोगे आपल्याला ई-कॉमर्स अगदी सहज वापरता येईल. या थीमची काही ठळक वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे : १. प्रॉडक्ट स्लाईडर २. अॅडव्हान्स्ड वीश-लिस्ट ३. वैशिष्ट्यपूर्ण प्रॉडक्ट्सची लिस्ट ४. कॉल टू अॅक्शन या आणि अशाप्रकारची इतर वैशिष्ठ्ये आपल्याला या थीमसोबत मिळतील. शिवाय या थीमच्या अॅडव्हान्स्ड कस्टमाईझर आॅप्शनमुळे ई-कॉमर्स वेबसाईट तयार करणे अगदी सोपे झाले आहे. ऑनलाईन चॅट सुविधा, ईमेल आणि सपोर्ट फोरम यामुळे आम्हाला कस्टमर सपोर्ट तत्काळ देता येतो. आमचा अधिकृत सपोर्ट फोरम : http://accesspressthemes.com/support/ थीमचा डेमो पाहण्यासाठी हि लिंक पहा : http://demo.accesspressthemes.com/accesspress-store/

थीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.