WordPress.org

मराठी

1
वैशिष्ट्य फिल्टर
याप्रमाणे फिल्टर:
संपादन

मांडणी

वैशिष्ट्ये

विषय

थीम यादीत परत जा

अॅक्सेसप्रेस स्टोअर

च्या सॊजन्यने

आवृत्ती: 2.3.6

शेवटचे अद्यावत: जानेवारी 10, 2019

Active Installations: 8,000+

थीम मुख्यपृष्ठ

अॅक्सेसप्रेस स्टोअर हि फ्री वर्डप्रेस थीम आहे जी वू-कॉमर्स प्लग-ईन सोबत सुरळीत कार्य करते. या थीममधे आपल्याला अनेक उत्कृष्ठ वैशिष्ट्ये मिळतील ज्यायोगे आपल्याला ई-कॉमर्स अगदी सहज वापरता येईल. या थीमची काही ठळक वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे : १. प्रॉडक्ट स्लाईडर २. अॅडव्हान्स्ड वीश-लिस्ट ३. वैशिष्ट्यपूर्ण प्रॉडक्ट्सची लिस्ट ४. कॉल टू अॅक्शन या आणि अशाप्रकारची इतर वैशिष्ठ्ये आपल्याला या थीमसोबत मिळतील. शिवाय या थीमच्या अॅडव्हान्स्ड कस्टमाईझर आॅप्शनमुळे ई-कॉमर्स वेबसाईट तयार करणे अगदी सोपे झाले आहे. ऑनलाईन चॅट सुविधा, ईमेल आणि सपोर्ट फोरम यामुळे आम्हाला कस्टमर सपोर्ट तत्काळ देता येतो. आमचा अधिकृत सपोर्ट फोरम : http://accesspressthemes.com/support/ थीमचा डेमो पाहण्यासाठी हि लिंक पहा : http://demo.accesspressthemes.com/accesspress-store/

थीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.

टूलबार कडे स्किप करा