WordPress.org

थीम्स

सर्व थीम्स

बिझनेस ब्लू

बिझनेस ब्लू

ही Di Business ची बालक थीम आहे.

  • आवृत्ती 1.1
  • शेवटचे अद्यतन मार्च 6, 2024
  • सक्रिय स्थापना 100+
  • वर्डप्रेस आवृत्ती 5.2
  • PHP आवृत्ती 7.0

एक व्यवसाय वेबसाइटसाठी WordPress थीम. Business Blue ही एक बहुपरकारी, प्रतिसादात्मक, SEO अनुकूल आणि Di Business थीमची चाइल्ड थीम आहे. हे डिफॉल्ट निळ्या रंगात येते. थीम वैशिष्ट्ये: एक क्लिक डेमो आयात, WooCommerce तयार, पृष्ठ लेआउट, पृष्ठ बिल्डर टेम्पलेट, ब्लॉग पर्याय, टॉप बार, साइडबार विडजेट, फूटर विडजेट, फूटर कॉपीराइट सेक्शन, WooCommerce पर्याय, टायपोग्राफी पर्याय, Contact Form 7 तयार, पृष्ठ बिल्डर तयार, कस्टम हेडर इमेज, हेडर लेआउट, सोशल प्रोफाइल आणि बरेच काही. हे अनेक प्रकारच्या व्यवसाय वेबसाइटसाठी वापरले जाऊ शकते जसे की क्रिएटिव्ह व्यवसाय, ईकॉमर्स (WooCommerce), वैद्यकीय दुकान, कॉर्पोरेट व्यवसाय, ऑनलाइन विक्री, ब्लॉग, लँडिंग पृष्ठ, प्रवास, रिअल इस्टेट, फोटोग्राफी, औद्योगिक, शिक्षण, नोकरी बोर्ड आणि पोर्टल, एजन्सी आणि फर्म, गॅलरी, लिस्टिंग, शाळा, योग, जीवनशैली, आर्किटेक्चर, स्थानिक व्यवसाय, रेस्टॉरंट, अ‍ॅफिलिएट, विद्यापीठ, हॉटेल, बांधकाम, एक पृष्ठ, पोर्टफोलिओ, स्टार्टअप्स, लग्नाचे नियोजक इत्यादी. डेमो: http://demo.dithemes.com/di-business/

प्रति दिवस डाउनलोड

सक्रिय स्थापना: 100+

रेटिंग

अजून कोणतीही पुनरावलोकने सबमिट केलेली नाहीत.

समर्थन

काही सांगायचे आहे? मदत पाहिजे?

समर्थन चर्चामंच पहा

अहवाल द्या

ह्या थीममध्ये मुख्य समस्या आहेत का?

या थीमचा अहवाल नोंदवा

अनुवाद

ही थीम खालील भाषांमध्ये उपलब्ध आहे: English (US), Español, Español de Venezuela, 한국어, Lietuvių kalba, मराठी, Nederlands (België), आणि Nederlands.

हे थीम भाषांतर करा

कोड ब्राउझ करा