WordPress.org

थीम्स

सर्व थीम्स

हेस्टीया

हेस्टीया

व्यावसायिक थीम

ही थीम मुक्त आहे परंतु अतिरिक्त पैशांचे वाणिज्यिक अपग्रेड किंवा समर्थन प्रदान करते. सपोर्ट पाहा

  • आवृत्ती 3.2.8
  • शेवटचे अद्यतन फेब्रुवारी 5, 2025
  • सक्रिय स्थापना 100,000+
  • PHP आवृत्ती 5.4.0

हेस्टिया व्यावसायिकांसाठी एक आधुनिक वर्डप्रेस थीम आहे. हि सर्जनशील व्यवसाय, छोटे व्यवसाय (रेस्टॉरंट्स, विवाह नियोजक, खेळ / वैद्यकीय दुकान), प्रारंभी व कॉर्पोरेट व्यवसाय, ऑनलाइन एजन्सी आणि फर्म, पोर्टफोलिओ, ईकॉमर्स (वूकॉमर्स ) आणि फ्रीलांसर ह्यांचा करता अति उत्तम थिम आहे. यात बहुउद्देशीय एक-पृष्ठ डिझाइन, वीडजेट असलेले फुटर, ब्लॉग / बातम्या करता एक स्वच्छ स्वरूप आहे. फ्लॅट पॅरालॅक्स स्लायडर, फोटो गॅलरी, ट्रॅव्हल मॅप, ऍलेमेंटर पृष्ठ बिल्डर, थीम डब्ल्यू पी एम एल, रेटिना रेडी, एसईओ सकट सुसंगत आणि डिझाइनसाठी साहित्य संच वापरणारी थिम आहे.

नमुने

प्रति दिवस डाउनलोड

सक्रिय स्थापना: 100,000+

रेटिंग

4.8 पैकी ५ तारे.

समर्थन

काही सांगायचे आहे? मदत पाहिजे?

समर्थन चर्चामंच पहा

अहवाल द्या

ह्या थीममध्ये मुख्य समस्या आहेत का?

या थीमचा अहवाल नोंदवा

अनुवाद

हे थीम भाषांतर करा

कोड ब्राउझ करा