WordPress.org

मराठी

1
वैशिष्ट्य फिल्टर
याप्रमाणे फिल्टर:
संपादन

मांडणी

वैशिष्ट्ये

विषय

थीम यादीत परत जा

निर्वाना

च्या सॊजन्यने

आवृत्ती: 1.4.4

शेवटचे अद्यावत: मार्च 9, 2018

सक्रिय स्थापना: 30,000+

थीम मुख्यपृष्ठ

कल्पना करा कि असीम सौंदर्य आणि जबरदस्त मोठेपण जमिनीवर (जगात) आहे .कल्पना करा कि स्वतंत्र आणि शांत समुद्रावर उडणाऱ्या एकत्र सामील लाटांमधलं शुद्ध प्रेम.कल्पना करा कि उंच पर्वताची आशा टेकड्या,खोल दऱ्याचं जाळं, घनदाट जंगल आणि पूर्ण शांतता आहे. या जमिनीवर, शुद्ध स्वच्छउजळ आकाश, शुद्ध सूर्य आणि तुम्हाला निर्वानासापडेल . शोध हा शेवटी संपला; तुम्ही विश्रांती ,आराम आणि मोठा श्वास घेऊ शकता,निर्वाणा हे २०० च्या वर वापर कर्त्यांसह मैत्रीपूर्ण साचेबद्ध संवाद,जास्त प्रभावी प्रतिसादात्मक आराखडे,3 स्तंभांची चोकोनी आणि रुंद मांडणी, वापरा साठी सोपी आणि सुसज्ज गूगल फॉन्ट मुद्रणशैली, सर्व छापील स्वरूप, 8 पानाचे नमुना पत्रक,(नियतकालिक आणि ब्लॉग ची मांडणी समाविष्ट),१२ विजेट भाग आणि पूर्ण प्रदर्शन पानांसोबत संपादन योग्य पृष्ठ आणि रकाने.तुम्हाला तयार संभाषण आणि परिपूर्ण आर टी एल ला आधार साठी निर्वाना 40 सोशिअल ची निवड करते .हे सर्व कल्पना करा आणि आणि निर्वाना सत्य असेल.

थीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.

टूलबार कडे स्किप करा