थीम्सची यादी

याप्रमाणे फिल्टर:
संपादन

मांडणी

वैशिष्ट्ये

विषय

थीम यादीत परत जा

हे थीम 2 वर्षांपेक्षा जास्त अद्यावत झालेले नाही. हे आणखी अद्यावत केले नाही असे असू शकते आणि हे सपोर्ट केले नाही असे असू शकते आणि WordPress च्या अधिक नवीन आवृत्त्यांसह वापरल्यास संगणकीय संगतता समस्या असू शकतात.

रेलिया

smartcat च्या सॊजन्यने

आवृत्ती: 1.2.0

शेवटचे अद्यावत: डिसेंबर 17, 2018

सक्रिय स्थापना: 1,000+

वर्डप्रेस आवृत्ती: 4.6 किंवा उच्च

थीम मुख्यपृष्ठ

सहज व सोप्या पद्धतीने स्वतःची वेबसाइट बनवा. रेलिया ही पिक्सेल-परिपूर्ण, व्यावसायिक , संपूर्ण प्रतिसाद देणारी, नाविन्यपूर्ण पॅरॅलॅक्स , अतिशय काळजीपूर्वक आणि डिझाईनला अनुसरून बनवलेली वर्डप्रेस थिम आहे. ही वूकॉमर्स -सहित , बहुउद्देशीय डिझाईन थिम असून ती स्टार्टअप कंपनी , व्यवसाय ,सर्जनशील संस्था आणि ऑनलाईन दुकानांमध्ये वापरल्या जाते. पूर्ण रुंदी पहिले पान , जम्बोट्रॉन, एनिमेटेड कॉलआउट आणि ६०० पेक्षा जास्त आयकॉन्स हि रेलिया थिम ची वैशिष्ट्ये आहेत. ब्लॉग एक आकर्षक टाइल ग्रीड आहे, तो एकाधिक रंगाच्या शैलीच्या पर्यायांसह डावीकडे आणि उजवीकडे साइडबार्स, 4 विजेट विभाग, मोबाइल प्रतिसाद मेनू आणि आपल्या सोशल मिडिया साइटवरील लिंक सह येते. रेलिया आपल्याला कोडसह कार्य न करता पूर्णपणे आपली साइट सानुकूलित करण्याची परवानगी देते. रेलीआमध्ये एक लाइव्ह सानुकूलक देखील समाविष्ट आहे, जे आपल्याला सेटिंग्ज तपासण्याची आणि त्याप्रमाणे त्यांचे पूर्वावलोकन करण्यास अनुमती देते. आपले पहिले पान तयार करा, टेम्प्लेटमध्ये पहिले पान सेट करा आणि बाकीची काळजी रेलियावर सोडा!

थीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.