WordPress.org

थीम्स

सर्व थीम्स

वीस एकोणीस

वीस एकोणीस

समुदाय थीम

ही थीम समुदायाने विकसित आणि समर्थित केली आहे.

  • आवृत्ती 3.0
  • शेवटचे अद्यतन नोव्हेंबर 12, 2024
  • सक्रिय स्थापना 100,000+
  • वर्डप्रेस आवृत्ती 4.7
  • PHP आवृत्ती 5.2.4

आमचा 2019 डिफॉल्ट थीम ब्लॉक एडिटरची ताकद दाखवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. यामध्ये सर्व डिफॉल्ट ब्लॉक्ससाठी सानुकूल शैली आहेत आणि संपादकात जे दिसते तेच तुमच्या वेबसाइटवर दिसेल यासाठी तयार केले आहे. Twenty Nineteen विविध प्रकारच्या वेबसाइट्ससाठी, जसे की फोटो ब्लॉग चालवणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा गैर-नफा संस्थेला समर्थन देणे, अनुकूल होण्यासाठी डिझाइन केले आहे. भरपूर पांढऱ्या जागा आणि आधुनिक सॅन्स-सेरिफ हेडलाइन्स क्लासिक सेरिफ बॉडी टेक्स्टसह जोडून सर्व स्क्रीन आकारांवर सुंदर दिसण्यासाठी तयार केले आहे.

नमुने

प्रति दिवस डाउनलोड

सक्रिय स्थापना: 100,000+

रेटिंग

3.7 पैकी ५ तारे.

समर्थन

काही सांगायचे आहे? मदत पाहिजे?

समर्थन चर्चामंच पहा

अहवाल द्या

ह्या थीममध्ये मुख्य समस्या आहेत का?

या थीमचा अहवाल नोंदवा

अनुवाद

हे थीम भाषांतर करा

कोड ब्राउझ करा