ट्वेंटी सेव्हन्टीन

ट्वेंटी सेव्हन्टीन आपल्या साईटला अनेक हेडरमधील व्हिडिओ आणि वैशिष्टयपूर्ण प्रतिमांसह (फिचर्ड इमेजेससह) प्रत्यक्षात आणते. प्रामुख्याने बिजनेस वेबसाईट वर केंद्रित असून, मुखपृष्ठाचे तसेच, विजेटस, नॅविगेशन आणि सोशल मेनू , लोगो यांचे आणि अजून बऱ्याच गोष्टींचे वैशिष्ट्यपूर्ण विभाग पुरवते. आपल्या आवडी प्रमाणे आपण ग्रीड मधून हवी ती रंग-संगती निवडु शकता व आपले मल्टिमीडिया कन्टेन्ट विविध पोस्ट फॉरमॅटच्या साहाय्याने प्रभावीपणे प्रदर्शित करू शकता. आमची २०१७ हि मूलभूत थीम अनेक क्षमतांनी परिपूर्ण असून अनेक भाषांसोबत व कोणत्याही उपकरणावर उत्तमरित्या काम करते.
थीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.