WordPress.org

थीम्स

सर्व थीम्स

ट्वेंटी ट्वेंटी-फाइव्ह

ट्वेंटी ट्वेंटी-फाइव्ह

शैली विविधता (16)

समुदाय थीम

ही थीम समुदायाने विकसित आणि समर्थित केली आहे.

  • आवृत्ती 1.0
  • शेवटचे अद्यतन नोव्हेंबर 13, 2024
  • सक्रिय स्थापना 100,000+
  • वर्डप्रेस आवृत्ती 6.7
  • PHP आवृत्ती 7.2

ट्वेंटी ट्वेंटी-फाइव्ह साधेपणा आणि अनुकूलता यावर भर देते. हे विविध पृष्ठ प्रकारांसाठी लवचिक डिझाइन पर्याय प्रदान करते, जसे की सेवा आणि लँडिंग पृष्ठे, ज्यामुळे वैयक्तिक ब्लॉग, व्यावसायिक पोर्टफोलिओ, ऑनलाइन मासिके किंवा व्यवसाय वेबसाइट्ससाठी हे आदर्श ठरते. त्याचे टेम्प्लेट विविध ब्लॉग शैलींसाठी तयार केलेले आहेत, मजकूर-केंद्रित ते प्रतिमांसह समृद्ध लेआउटपर्यंत. याशिवाय, हे आंतरराष्ट्रीय टायपोग्राफी आणि विविध रंग पॅलेट्सना समर्थन देते, वापरकर्त्यांसाठी प्रवेशयोग्यता आणि सानुकूलन सुनिश्चित करते.

नमुने

प्रति दिवस डाउनलोड

सक्रिय स्थापना: 100,000+