ट्वेंटी ट्वेंटी-फोर
समुदाय थीम
ही थीम समुदायाने विकसित आणि समर्थित केली आहे. या थीममध्ये योगदान द्या
ट्वेंटी ट्वेंटी-फोर ही लवचिक, बहुउद्देशीय असून कोणत्याही वेबसाईटसाठी उपयुक्त डिझाईन केलेली आहे. विविध गरजांना जुळवून घेणारी त्याची टेम्प्लेट्स आणि पॅटर्न्सची संग्रहणी असून, ती व्यवसाय सादरीकरण, ब्लॉगिंग आणि लेखन किंवा कामाचे प्रदर्शन यासारख्या विविध गरजांना पूर्ण करते. रंग आणि टायपोग्राफीत केलेल्या काही समायोजनांसह अनेक संभाव्यता उघडतात. ट्वेंटी ट्वेंटी-फोरमध्ये स्टाइल वेरिएशन्स आणि संपूर्ण पृष्ठ डिझाइन्स समाविष्ट आहेत ज्यामुळे साइट बिल्डिंग प्रक्रिया गतीमान होते, हे साइट संपादकासोबत पूर्णपणे संगत आहे, आणि वर्डप्रेस ६.४ मध्ये परिचयात आलेल्या नवीन डिझाइन टूल्सचा लाभ घेते.
वैशिष्ट्ये
नमुने
प्रति दिवस डाउनलोड
सक्रिय स्थापना: 700,000+
रेटिंग
समर्थन
काही सांगायचे आहे? मदत पाहिजे?
अहवाल द्या
ह्या थीममध्ये मुख्य समस्या आहेत का?
