वर्डप्रेस मिळवा

तुमची साइट तुम्हाला हवी तशी सेट करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट.

स्वतः डाउनलोड करा आणि स्थापित करा.

स्वतःचे होस्टिंग आणि डोमेन मिळवणे सोयीस्कर असलेल्या प्रत्येकासाठी.

Recommend PHP 7.4 or greater and MySQL version 8.0 or MariaDB version 10.5 or greater.

होस्टिंग प्रदात्यासह सेट करा.

प्रारंभ करण्याचा सर्वात सोपा मार्ग शोधत असलेल्या प्रत्येकासाठी.

  • साधे
  • अंतर्ज्ञानी
  • विस्तारण्यायोग्य
  • मोफत
  • खुले

शक्तिशाली आणि वापरताच तयार

वर्डप्रेस वापरकर्ते आणि प्रकाशकांसाठी साधेपणा आणि विकासकांसाठी अंडर-द-हूड जटिलतेसह एकत्रित करते. वर्डप्रेससह उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांचा शोध घ्या आणि हजारो उपलब्ध प्लगिन्सद्वारे या प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवा.

वर्डप्रेसची सर्व वैशिष्ट्ये पहा.

प्रेरणा कुठेही सापडते

वर्डप्रेस ॲपसह कुठेही, कधीही मजकूर तयार करा आणि अद्ययावत करा.

Download on the Apple App Store
Get it on Google Play