स्थापना

वर्डप्रेस स्थापित करणे अतिशय सोपे आहे . हे काम पाच मिनिटात होते .

आमच्या प्रसिद्ध 5 मिनिटांचे स्थापना प्रणालीने वर्डप्रेस स्तापित करणे अतिशय सोपे आहे. आम्ही स्थापना प्रणाली सोपी करण्यासाठी आपल्याला सुलभ मार्गदर्शक तयार केला आहे. आपण आपल्या आधीच स्थापना केलेल्या वर्डप्रेस मध्ये सुधारणा करत असल्यास, आम्ही आपल्यासाठी ते करण्यासाठी देखील एक मार्गदर्शक तयार केला आहे. आणि आपणास रस्त्यावर कोणत्याही समस्या आल्यास , आमच्या समर्थन मंच एक चांगला स्त्रोत , या मध्ये वर्डप्रेस तज्ञ आपणास आपल्या ब्लॉगवरून सर्वाधिक फैयदा करून देण्यात मदत करण्यासाठी आपला वेळ स्वेच्छेने येथे देत आहेत.