तुमच्याकडे एक नवीन असा अस्तित्वात आलेला प्लगईन आहे आणि तुम्हाला त्याला थोडे प्रगटी द्यायला आवडेल. तुम्ही योग्य ठिकाणी आहात. फक्त आम्हाला त्यावर मेजबानी करण्याची विनंती करा. तुम्ही करू शकाल:
- आजवर किती लोकांनी डाउनलोड केले त्याचा मागोवा ठेवा.
- लोकांना आपल्या प्लगइन बद्दल टिपण्या लिहू द्या.
- तुमच्या प्लगइनला सर्व इतर किंमती वर्डप्रेस प्लगइनशी तुलना करा.
- या केंद्रीभूत भंडारात आपल्या प्लगइनला खूप प्रगटी द्या.
असे काही प्रतिबंध आहेत
- तुमच्या प्लगइनला GNU सामान्य सार्वजनिक परवाना v2, किंवा त्यापुढील कोणत्याही आवृत्तीसह सुसंगत असणे आवश्यक आहे. आम्ही दृढ प्रमाणे WordPress सारख्याचे परवाना वापरण्याची शिफारस करतो — “GPLv2 किंवा नंतरची.”
- प्लगइनने काहीही अनैतिक किंवा नैतिकता विरुद्ध असलेलं करू नये (ते ’सविषयी आपल्याला माहित आहे).
- तुम्हाला तुमच्या प्लगइनला ह्या साइटवर दिसावयास आपल्या कडून दिलेल्या Subversion रिपॉझिटरीचा वापर खरच करावा लागेल. वर्डप्रेस प्लगइन निर्देशिका हे एक होस्टिंग साइट आहे, न की नोंदणीची साइट.
- प्लगइनने सार्वजनिक साइटवर बाह्य दुवे समाविष्ट केले पाहिजेत नाही (म्हणजेच "पॉवर्ड बाय" दुवा) वापरकर्त्याच्या परवानगी शिवाय.
- तुमच्या प्लगइनला आमच्या विस्तृत मार्गदर्शकतत्वांच्या यादीशी पालन करावं लागतं, ज्यात जुंमारू असणे किंवा सिस्टम्सचा दुरुपयोग करणे समाविष्ट नसलेले असतात.
सबमिशन सोपे आहे
- नोंदणी करा WordPress.org वर खाते साठी.
- आपले प्लगइन समीक्षेसाठी पाठवा.
- तुमच्या प्लगइनला स्वतः तपासल्यानंतर, तो किंवा मंजूर केला जाईल किंवा तुमच्या कडून अधिक माहिती प्रदान करण्यासाठी आणि/किंवा सुधारणे करण्यासाठी तुमच्या कडे ईमेल पाठवला जाईल.
- मंजूर झाल्यावर, आपल्याला Subversion Repository मध्ये आपल्या प्लगइनला ठेवण्यासाठी प्रवेश मिळेल.
- तुम्ही तुमच्या प्लगइनला (आणि readme फाईल!) त्या रिपॉझिटरीमध्ये अपलोड केल्यानंतर, ते स्वयंचलितपणे प्लगइन ब्राउझर मध्ये प्रदर्शित होईल.
- अधिक माहितीसाठी सामान्य प्रश्न तपासा.
रीडमी फाइल्स ||| रीडमी फाईल
प्लगईन ब्राउझरमध्ये तुमची प्रविष्टी अधिक उपयुक्त केली पाहिजे, म्हणून प्रत्येक प्लगईनला readme.txt
असा एक readme फाईल असावा आहे जो वर्डप्रेस प्लगईन readme फाईल मानक ला पालन करतो. तुम्ही तुमच्या readme फाईलला readme सत्यापन साधन द्वारे तपासू शकता.