वर्णन
क्लासिक विड्जेट्स हा WordPress टीमद्वारे देखरेख केलेला अधिकृत प्लगइन आहे जो मागील (“क्लासिक”) WordPress विड्जेट सेटिंग स्क्रीन पुनर्स्थापित करतो. याला 2024 पर्यंत, किंवा आवश्यकतेनुसार देखरेख आणि समर्थन मिळेल.
एकदा सक्रिय झाल्यावर आणि क्लासिक (गैर-ब्लॉक) थीम वापरत असताना, हा प्लगइन मागील विजेट सेटिंग स्क्रीन पुनर्संचयित करतो आणि विजेट व्यवस्थापित करण्यासाठी ब्लॉक संपादक अक्षम करतो. यासाठी दुसरी कोणतीही कॉन्फिगरेशन नाही, क्लासिक विजेट सेटिंग स्क्रीन सक्षम किंवा अक्षम केल्या जातात या प्लगइनला सक्षम किंवा अक्षम करून.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
-
कोणतेही सेटिंग्ज आहेत का?
-
नाही, कोणतेही सेटिंग्ज नाहीत. एकदा सक्रिय झाल्यावर, हा प्लगइन मागील (“क्लासिक”) वर्डप्रेस विजेट्स स्क्रीन पुनर्संचयित करतो आणि विजेट्स व्यवस्थापित करण्यासाठी ब्लॉक संपादक अक्षम करतो.
-
हे पूर्ण साइट संपादन आणि ब्लॉक थीमसह कार्य करते का?
-
नाही, कारण ब्लॉक थीम ब्लॉक्सवर अवलंबून असतात. ब्लॉक थीम्स लेख पहा अधिक माहिती साठी.
समीक्षा
योगदानकर्ते आणि विकसक
“क्लासिक विड्जेट्स” हे मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आहे. पुढील लोक या प्लगइनच्या निर्मितीत योगदान केले आहे.
योगदानकर्ते“क्लासिक विड्जेट्स” 43 लोकॅलसमध्ये भाषांतरित केले आहे. अनुवादकांना त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
भाषांतर करा “क्लासिक विड्जेट्स” तुमच्या भाषेत.
विकासातील आग्रह?
कोड ब्राउझ करा, SVN संग्रहालय तपासा, किंवा विकास लॉग च्या RSS द्वारे सदस्यता घ्या.
बदलांची यादी
0.3
5.9 साठी अद्यतन.
0.2
फिल्टरचे नाव अद्यतनित करा.
0.1
प्रारंभिक प्रकाशन.