वर्णन
हे फक्त एक प्लगइन नाही, हे संपूर्ण पिढीच्या आशा आणि उत्साहाचे प्रतीक आहे, जे दोन शब्दांत समेटले आहे जे सर्वात प्रसिद्धपणे लुई आर्मस्ट्राँगने गायलो: हॅलो, डॉली. सक्रिय केल्यावर तुम्हाला तुमच्या अॅडमिन स्क्रीनच्या वरील उजव्या कोपऱ्यात प्रत्येक पानावर हॅलो, डॉली मधील एक गाण्याची ओळ यादृच्छिकपणे दिसेल.
Sanjib Ahmad यांचे कला कार्याबद्दल आभार.
समीक्षा
योगदानकर्ते आणि विकसक
“हॅलो डॉली” हे मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आहे. पुढील लोक या प्लगइनच्या निर्मितीत योगदान केले आहे.
योगदानकर्ते“हॅलो डॉली” 54 लोकॅलसमध्ये भाषांतरित केले आहे. अनुवादकांना त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
भाषांतर करा “हॅलो डॉली” तुमच्या भाषेत.
विकासातील आग्रह?
कोड ब्राउझ करा, SVN संग्रहालय तपासा, किंवा विकास लॉग च्या RSS द्वारे सदस्यता घ्या.