व्यावसायिक समर्थित GPL थीम

आमची निर्देशिका उत्तम थीम्सने भरलेली आहे, कधीकधी लोक काहीतरी वापरू इच्छितात ज्याच्या मागे त्यांना माहित आहे की समर्थन आहे, आणि त्यासाठी पैसे देण्यास त्यांना आपत्ती नसते. सर्व काही फुकट असावं असं 'जीपीएल' परवाना सांगत नाही, पण जेव्हा असे सॉफ्टवेअर तुम्हाला मिळते तेव्हा ते कसे वापरावे यासम्बन्धी कोणतेही बंधन असू नये.

हे लक्षात ठेवून, जीपीएलविषयक सोयी पुरविणा-या लोकांची संख्या अशी आहे की जे त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या अतिरिक्त पेड सेवा उपलब्ध आहेत. त्यांच्यातील काही पाहण्यासाठीसुद्धा तुम्ही शुल्क भराल, त्यांच्यातील काही सभासदांसाठीच्या साईट्स आहेत, काही तुम्हाला थीम्स निशुल्क देतील आणि फक्त आधार/मदतीसाठी शुल्क आकारतील. त्यांच्या मागे असलेले लोक आहेत जे ओपन सोर्स, वर्डप्रेस, आणि त्याचे GPL लायसन्स समर्थन करतात, हे सर्व सामान्य गोष्ट आहे.

तुमची कंपनी ह्या यादीत पाहू इच्छिता का? पात्रता पाहा.

थीम्सची यादी

जर तुम्ही यादीमध्ये समाविष्ट करण्यास इच्छित असाल तर तुमची माहिती वर्डप्रेस डॉट org. मध्ये समाविष्ट करणे.