प्रारंभ करणे

वर्डप्रेस थीम निर्देशिका जगभरातील लाखो वर्डप्रेस वापरकर्त्यांद्वारे वापरली जाते. निर्देशिकेतील थीम वर्डप्रेस.org वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत, आणि वर्डप्रेस वापरकर्ते त्यांच्या प्रशासनाच्या स्क्रीनवरूनही ते स्थापित करू शकतात.

WordPress.org वर तुमची थीम होस्ट केल्यावर तुम्हाला मिळेल:

जगातील सर्वच्या सर्व थीम्स ठेवणे हे या थीम्स मार्गदर्शिकेचं ध्येय नसून जगातील सर्वोत्तम मुक्तस्त्रोत (ओपन सोर्स) वर्डप्रेस थीम्स उपलब्ध करून देणे हे आहे. WordPress.org वर प्रकाशित केलेल्या थीम्स वर्डप्रेस प्रमाणेच आपल्या वापरकर्त्यांना स्वातंत्र्य प्रदान करते, म्हणजेच त्या १००% 'जीपीएल' आहेत अथवा त्याच्याशी सुसंगत आहेत.

मार्गदर्शक तत्त्वे आणि संसाधने

वर्डप्रेस वापरकर्त्यांना एक चांगला अनुभव देण्यासाठी, डायरेक्टरीमधील प्रत्येक थीम थीम्स टीमने पुनरावलोकन केला जातो. कृपया आपली थीम अपलोड करण्यापूर्वी मार्गदर्शन नियमांची पुनरावलोकन करा.

अशा साईट्स वरील थीम्स ज्या गी.पी.एल. (अथवा संलग्न) नाहीत किंवा ज्या थीम्स मार्गदर्शक तत्वे पूर्ण करीत नाहीत, त्यांना मान्यता दिली जाणार नाही.

आपल्या थीमचे थीम युनिट कसोटी डेटा वापरून पुनरावलोकन केले जाईल. आपली थीम अपलोड करण्यापूर्वी या नमुना डेटा सह तपासणी करा.

थीम विकसकांसाठी अधिक साधन थीम विकसक हॅंडबुक मध्ये सापडता येईल.

थीम विकास प्रश्न कृपया थीम आणि टेम्पलेट मंच वापरा

आपले थीम अपलोड करा