WordPress.org

थीम्स

सर्व थीम्स

अफिलिब्लॉग

अफिलिब्लॉग

ही Minimalistique ची बालक थीम आहे.

  • आवृत्ती 1.3
  • शेवटचे अद्यतन नोव्हेंबर 5, 2024
  • सक्रिय स्थापना 700+
  • वर्डप्रेस आवृत्ती 4.0
  • PHP आवृत्ती 5.3

अ‍ॅफिलिब्लॉग हा एक प्रतिसादात्मक वर्डप्रेस वैयक्तिक ब्लॉग, प्रभावशाली आणि वृत्तपत्र थीम आहे. या थीमचा आकर्षक आणि कमी गोंधळ असलेला देखावा ब्लॉगर्स आणि लेखकांसाठी एक आकर्षक पर्याय बनवतो जे वापरकर्ता-अनुकूल आणि आधुनिक वेबसाइट बनवण्याचा प्रयत्न करतात. हे कोणत्याही प्रकारच्या निचेसाठी चांगले कार्य करण्यासाठी तयार केले आहे, परंतु यामध्ये खास डिझाइन आहेत: अन्न, जीवनशैली, फॅशन, प्रवास आणि पुनरावलोकन वेबसाइटसाठी. ही थीम जलद आहे आणि पूर्णपणे शोध इंजिन ऑप्टिमाइझ केलेली आहे (SEO अनुकूल) जी आपल्याला आपल्या वेबसाइटवर सहयोगी कार्यक्रम किंवा Google AdSense द्वारे पैसे कमवायचे असल्यास उत्तम आहे. हे एक छायाचित्र पोर्टफोलिओ, ई-कॉमर्स दुकान किंवा व्यवसाय वेबसाइट म्हणून देखील उत्तम कार्य करते. ही थीम नवशिक्यांसाठी अनुकूल आहे आणि सुरूवात करणे सोपे आहे. आपण फेसबुक, ट्विटर, टिकटोच, इन्स्टाग्राम, लिंकडइन, ट्विच किंवा इतर कोणत्याही SoMe प्लॅटफॉर्मसाठी हेडरमध्ये आपल्या सोशल मीडिया लिंक जोडू शकता. यामध्ये बरेच कस्टमायझेशन आहे आणि हे एलीमेंटर, बीवर बिल्डर, ब्रिजी, वूकॉमर्स, संपर्क फॉर्म ७, व्हिज्युअल कंपोजर, साइटऑरिजिन आणि डिवी सारख्या लोकप्रिय प्लगइनसह कार्य करते. अ‍ॅफिलिब्लॉग पूर्णपणे GDPR अनुरूप आहे. आपण वैयक्तिक कमी गोंधळ असलेला ब्लॉग तयार करत असाल किंवा मोठा प्रभावशाली ब्रँड, ही थीम कार्य करते. अ‍ॅफिलिब्लॉग ब्लॉगर्स, सामग्री निर्माते आणि क्रिएटर्स ऑफ टुमॉरो (Creators Of Tomorrow) स्पर्धकांसाठी एक उत्तम थीम आहे.

प्रति दिवस डाउनलोड

सक्रिय स्थापना: 700+

रेटिंग

अजून कोणतीही पुनरावलोकने सबमिट केलेली नाहीत.

समर्थन

काही सांगायचे आहे? मदत पाहिजे?

समर्थन चर्चामंच पहा

अहवाल द्या

ह्या थीममध्ये मुख्य समस्या आहेत का?

या थीमचा अहवाल नोंदवा

अनुवाद

ही थीम खालील भाषांमध्ये उपलब्ध आहे: English (US), मराठी, Nederlands, आणि Українська.

हे थीम भाषांतर करा

कोड ब्राउझ करा