अस्त्रा
व्यावसायिक थीम
ही थीम मुक्त आहे परंतु अतिरिक्त पैशांचे वाणिज्यिक अपग्रेड किंवा समर्थन प्रदान करते. सपोर्ट पाहा
अस्त्र ही वेगवान, संपूर्णपणे वैयक्तिकरण करण्यास योग्य व सुबक सुंदर अशी वर्डप्रेस थीम आहे जी ब्लॉग (अनुदिनी), पोर्टफोलियो (), व्यावसायिक संस्थळे आणि वू कॉमर्स साठी अतिशय योग्य पद्धतीने वापरता येऊ शकते. ही हलकी ( दर्शनी बाजूस जेमतेम 50 केबी ) आणि अतुल्य वेगाने लोड होते. ही थीम seo ला गृहीत धरून तयार केलेली असल्याने, अस्त्र थीम मध्ये schema. org चा कोड सुद्धा अंतर्भूत केलेला आहे आणि AMP साठी सुद्धा तयार असल्याने सर्च इंजिनस्ना तुमची वेबसाईट नक्कीच प्रिय असेल. अस्त्राची अशी काही वैशिष्ट्ये व नमुने आहेत की ज्या मुळे ती Elementor, Beaver Builder, Visual Composer, SiteOrigin, Divi अशा लोकप्रिय पृष्ठ संकल्पकां (Page Builders) बरोबर सुरळीत चालते. याची अजून काही वैशिष्ट्ये अशी आहेत : #WooCommerce साठी तयार #सर्वसाधनपटप्रतिसादी #वामगामीलिपि व भाषांतरासाठी सिद्ध #अधिमूल्यीत जोडप्रणाली द्वारे विस्तारकरण शक्य #नियमित अद्यतने # BrainStorm Force द्वारे संकल्पित, निर्मित, संवर्धित व समर्थित. तुम्ही एक परिपूर्ण थीम शोधत आहात का ? आता अजून शोधायची गरज नाही.. अस्त्र ही वेगवान, संपूर्णपणे वैयक्तिकरणसिद्ध आणि वू कॉमर्स साठी सज्ज थीम आहे जी तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या संस्थळासाठी बिनधास्त पणे वापरू शकता!
वैशिष्ट्ये
प्रति दिवस डाउनलोड
सक्रिय स्थापना: १+ दशलक्ष
रेटिंग
समर्थन
काही सांगायचे आहे? मदत पाहिजे?
अहवाल द्या
ह्या थीममध्ये मुख्य समस्या आहेत का?