WordPress.org

थीम्स

सर्व थीम्स

हॅलो एलेमेंटर

हॅलो एलेमेंटर

व्यावसायिक थीम

ही थीम मुक्त आहे परंतु अतिरिक्त पैशांचे वाणिज्यिक अपग्रेड किंवा समर्थन प्रदान करते.

  • आवृत्ती 3.3.0
  • शेवटचे अद्यतन जानेवारी 21, 2025
  • सक्रिय स्थापना १+ दशलक्ष
  • वर्डप्रेस आवृत्ती 6.0
  • PHP आवृत्ती 7.4

हॅलो एलीमेंटर हे एक हलकं आणि साधं वर्डप्रेस थीम आहे, जे खास एलीमेंटर साइट बिल्डर प्लगिनसह सुरळीत काम करण्यासाठी बनवलं आहे. हे थीम मोफत, ओपन-सोर्स आहे आणि ज्या वापरकर्त्यांना लवचिक, वापरण्यास सोपं आणि सानुकूलता असलेलं वेबसाइट हवं आहे, त्यांच्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. ही थीम परफॉर्मन्ससाठी अनुकूलित आहे आणि वापरकर्त्यांना एलीमेंटर ड्रॅग-ऍण्ड-ड्रॉप साइट बिल्डर वापरून स्वतःचे अनोखे डिझाईन तयार करण्यासाठी मजबूत पाया प्रदान करते. याची साधेपणा आणि लवचिकता यामुळे हे नवशिक्यांसाठी आणि अनुभवी वेब क्रिएटर्ससाठी उत्कृष्ट पर्याय आहे.

प्रति दिवस डाउनलोड

सक्रिय स्थापना: १+ दशलक्ष

रेटिंग

4.4 पैकी ५ तारे.

समर्थन

काही सांगायचे आहे? मदत पाहिजे?

समर्थन चर्चामंच पहा

अहवाल द्या

ह्या थीममध्ये मुख्य समस्या आहेत का?

या थीमचा अहवाल नोंदवा

अनुवाद

हे थीम भाषांतर करा

कोड ब्राउझ करा